मुख्य मजकुराकडे जा
महाराष्ट्र शासन8329931634gpumbarkhand04@gmail.com
English
उंबरखांडग्रामपंचायत · शहापूर · ठाणे

उंबरखांड · शहापूर · ठाणे

ग्रामपंचायतीविषयी

ग्रामपंचायत उंबरखांड (Grampanchayat Umbarkhand) बद्दल

ग्रामपंचायत उंबरखांड (Umbarkhand) ही ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील एक ग्रामीण ग्रामपंचायत असून सामाजिक, शैक्षणिक व पायाभूत विकासासाठी कार्यरत आहे. गावात शेती हा प्रमुख व्यवसाय असून प्राथमिक शिक्षण, अंगणवाडी व मूलभूत सुविधा उपलब्ध आहेत. हनुमान मंदिर हे येथील प्रमुख धार्मिक केंद्र असून विविध सण-उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात.

प्रशासकीय रचना

शहापूर पंचायत समिती ही जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतींमधील दुवा म्हणून कार्य करते. समितीचे नेतृत्व सभापती करतात तर उपसभापती, गटविकास अधिकारी (BDO) आणि विभागीय अधिकारी यांच्या सहकार्याने विविध विभागांतील कामे केली जातात. समिती शिक्षण, आरोग्य, शेती, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि सामाजिक कल्याणाशी संबंधित योजनांची अंमलबजावणी करते.

मा. श्री . बाबुराव जमुनाबाई हरी राठोड गटविकास अधिकारी (BDO)

श्रीमती हर्षदा अशोक गुळवी ग्रामपंचायत अधिकारी श्री. तुकाराम राघो वड

सरपंच सौ. दिप्ती दिपक निमसे उपसरपंच

ग्रामपंचायत आढावा मूलभूत सांख्यिकी माहिती (ई-ग्रामस्वराज व स्थानिक माहितीच्या आधारे)

एकूण लोकसंख्या: 1402 • पुरुष: 700• महिला: 702 घरांची संख्या (कुटुंबे): 736

साक्षरता दर: अंदाजे 60% – 70% एकूण क्षेत्रफळ: 202.0 हेक्टर (अंदाजे)

बाल लोकसंख्या:• 0 ते 6 वर्षे: 20• 6 ते 18 वर्षे: 50

जातीनिहाय लोकसंख्या:• अनुसूचित जाती (SC): 785• अनुसूचित जमाती (ST): 3• सामान्य: 614 मुख्य व्यवसाय: शेती प्रशासकीय रचना

• राज्य: महाराष्ट्र• जिल्हा: ठाणे• तालुका: शहापूर• ग्रामपंचायत LGD कोड: 192523• प्रभाग संख्या: 3• महसुली गावे: 3 ग्रामपंचायत पत्ता व संपर्क ग्रामपंचायत उंबरखांडता.

शहापूर, जि. ठाणे ई-मेल: gpumbarkhand04@gmail.com संपर्क: 907XXXX9435 जवळचा बसथांबा: सुमारे 4 कि.मी.

अंतरावर पदाधिकारी व अधिकारी सरपंच:श्री.

तुकाराम राघो वड 9271522592 उपसरपंच:सौ. दिप्ती दिपक निमसे 7507492479

ग्रामपंचायत अधिकारी:श्रीमती हर्षदा अशोक गुळवी 8329931634 ग्रामपंचायत सदस्य एकूण सदस्य: 7

सदस्यांची नावे —श्री. रमेश बबन भोईर,श्री. पांडुरंग गणपत वांगड,श्रीमती सुनीता नामदेव धुपारे,श्रीमती भाग्यश्री भगवान वांगड,श्रीमती हिरा मधुकर दुभेले

शैक्षणिक व आरोग्य सुविधा शिक्षण:• जि. प. शाळा: उंबरखांड, चांदे, रातांधळे, वंगणपाडा (एकूण 4)• प्राथमिक शाळा (ई-ग्रामस्वराज): 2•

अंगणवाडी केंद्रे

आरोग्य:• आरोग्य उपकेंद्र: 1• प्राथमिक आरोग्य केंद्र: नाही उपलब्ध पायाभूत सुविधा • ग्रामपंचायत भवन• शाळा व अंगणवाडी• पाणीपुरवठा योजना

ई-ग्रामस्वराज अनुसार:• नळजोडणी असलेली घरे: 420• घरगुती शौचालये: 420• पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत: 16• सामुदायिक स्वच्छता संकुल: 1• सामान्य सेवा केंद्र: 1 वार्षिक निधी ₹ 4,25,000/-

धार्मिक व सांस्कृतिक जीवन प्रमुख मंदिरे:• हनुमान मंदिर – उंबरखांड• हनुमान मंदिर – चांदे• हनुमान मंदिर – रातांधळे गावात पारंपरिक सण-उत्सव उत्साहात साजरे केले जातात.

‍ ‍ महिला सक्षमीकरण व सामाजिक संस्था • स्वयं सहाय्यता गट (SHG): 2 योजना व विकास उपक्रम

ग्रामपंचायत उंबरखांड येथे विविध शासकीय योजना राबविल्या जातात — • जलजीवन मिशन• स्वच्छ भारत अभियान•

प्रधानमंत्री आवास योजना

• महिला बचतगट योजना नागरिक सेवा • जन्म प्रमाणपत्र• मृत्यू प्रमाणपत्र• विवाह प्रमाणपत्र• विविध शासकीय योजनांचे अर्ज• मनरेगा नोंदणी• घरकुल अर्ज• नळजोडणी अर्ज• ऑनलाइन सेवा

डिजिटल व प्रशासनिक सुविधा • पंचायत भवन उपलब्ध• संगणक/इंटरनेट सुविधा: उपलब्ध नाही (ई-ग्रामस्वराज अनुसार)• CSC सुविधा: उपलब्ध नाही इतर माहिती

• जॉब कार्डधारक: 250• OSR (Own Source Revenue): 0• बँक/ATM सुविधा: उपलब्ध नाही योजना व प्रमुख कार्ये जन मन योजना

प्रधानमंत्री आवास योजना आदिम घरकुल योजना शबरी आवास योजना

कामगिरी व विकास उपक्रम शहापूर पंचायत समितीने गेल्या काही वर्षांत अनेक शासकीय योजनांची यशस्वी अंमलबजावणी केली आहे १००% मुक्त शौचालय अभियान

डिजिटल ग्रामपंचायत उपक्रम रस्ते व पाणीपुरवठा सुधारणा योजना ग्रामीण रोजगार हमी योजना

महिला बचतगट सक्षमीकरण कार्यक्रम दृष्टीकोन व भावी उद्दिष्टे शहापूर पंचायत समितीचा दृष्टीकोन म्हणजे नागरिकांच्या सहभागातून सर्वसमावेशक आणि शाश्वत ग्रामीण विकास घडवून आणणे, डिजिटल प्रशासन व प्रभावी योजना अंमलबजावणी साध्य करणे.

Super power Administration Digitalization of all Gram Panchayat services Health & Education

Improved education and healthcare access in rural areas Entrepreneurship Women entrepreneurship and youth skill development

ग्रामपंचायत आढावा

मूलभूत सांख्यिकी माहिती एकूण लोकसंख्या: 1402 • पुरुष: 700• महिला: 702

घरांची संख्या (कुटुंबे): 736 साक्षरता दर: अंदाजे 60% – 70%

Umbarkhand, Shahapur, Thane

त्वरित माहिती

त्वरित माहिती
महसूल गावेमाहिती उपलब्ध नाहीग्रामपंचायतीच्या नोंदींवरून मोजलेले
प्रभागमाहिती उपलब्ध नाहीग्रामपंचायतीच्या नोंदींवरून मोजलेले
लोकसंख्यामाहिती उपलब्ध नाहीग्रामपंचायतीच्या नोंदींवरून मोजलेले
क्षेत्रफळमाहिती उपलब्ध नाहीग्रामपंचायतीने नोंदवलेले
कुटुंबेमाहिती उपलब्ध नाहीग्रामपंचायतीने नोंदवलेले
साक्षरतामाहिती उपलब्ध नाहीग्रामपंचायतीने नोंदवलेले
पाण्याचे स्रोतमाहिती उपलब्ध नाहीग्रामपंचायतीने नोंदवलेले

‘माहिती उपलब्ध नाही’ म्हणजे ग्रामपंचायतीने ती अद्याप नोंदवलेली नाही; कोणताही आकडा अंदाजाने भरलेला नाही.